कोळसा मनात रुतला अंगार तसाच आहे राख उडते नभी आग उरी तशीच आहे कोळसा मनात रुतला अंगार तसाच आहे राख उडते नभी आग उरी तशीच आहे
सहजी तो यशास गवसणी घालण्याचे बळ देतो तेंव्हा ध्येयाचा फिनिक्स आकाशी झेप घेतो. सहजी तो यशास गवसणी घालण्याचे बळ देतो तेंव्हा ध्येयाचा फिनिक्स आकाशी झेप घेतो.
आशेचा फिनिक्स जन्मला आशेचा फिनिक्स जन्मला
कवी होतो वरुणराजा कविता होते धरा हरकतो चातक जणू म्हणे पेर्ते व्हा कवी होतो वरुणराजा कविता होते धरा हरकतो चातक जणू म्हणे पेर्ते व्हा
उगीचच होऊ नको सैरभैर, तूच आहेस कस्तुरी उगीचच होऊ नको सैरभैर, तूच आहेस कस्तुरी
दोन शब्द कान देऊन ऐका रे, तुम्ही नाही मी तुमचा बाप होतो दोन शब्द कान देऊन ऐका रे, तुम्ही नाही मी तुमचा बाप होतो