चारोळी
चारोळी
1 min
11.7K
मला वाटले,सारे संपले
त्या गोष्टीचा अंतच झाला
पाहते तर , जळून खाक होऊनही
त्या राखेतून, आशेचा फिनिक्स जन्मला