तुझ्यात मिक्स व्हायचे मला
तुझ्यात मिक्स व्हायचे मला
तुझ्यात मिक्स व्हायचे मला,,
तुझ्या सुख-दुःखात मला,,
सामील व्हायचे,,,
मनात दुःख आहे तुझ्या,,,
मला सांगून तरी बघ,,,
तुझं मन शांंत होईल,,
मला तुझं बनव ना,,,
मी तुझ्यावर प्रेम करते,,
तु मला स्वीकार करना,,,
सर्व तुझी दुनिया,,,
माझ्यात पाहून तरी बघ,,,
मी तुझा हमसफर होईल,,
त्यासाठी तुझा हात माझ्या
हातात देऊन तरी बघ,,,

