तुझ्या हसण्यातील गोडवा
तुझ्या हसण्यातील गोडवा
“तुझ्या हसण्यातील गोडवा
भासे पुनवेचा शीतल चांदवा
स्पर्श मोहर अलगद गारवा
आकाशी जणू भिरभिर पारवा”
“तुझ्या हसण्यातील गोडवा
भासे पुनवेचा शीतल चांदवा
स्पर्श मोहर अलगद गारवा
आकाशी जणू भिरभिर पारवा”