Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

तुझी आठवण होताना अशी

तुझी आठवण होताना अशी

1 min
786


पाऊस आला नकळत आठवण तुझी आली

आठवणीत तुझ्या विरहात 

डोळ्याच्या पापण्या ओल्या होतात

पावसातला तुझा मोहक स्पर्श

मनाला माझ्या तू ओला केलास

पवसातला तो थेंब 

अलगद माझ्या ओंजळीत पडायचा

  तू नसल्याचा भास तेव्हा मला होत होता

तो दिवस माझ्या आयुष्यात कड आलाच नाही

तू गेल्यापासून मी फक्त दिवस मोजतो आहे

माझा हे रडणं बघून 

ह्या नभाला दया यायची

तो पण अश्रू ढाळत ह्या धरतीवर बरसायचा

ह्या काटेरी वाटा तुडवीत वाट तुझी बघतो आहे

खरंच आज तुझी खूप आठवण येते आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy