STORYMIRROR

अमृत -वेल

Romance Tragedy

3  

अमृत -वेल

Romance Tragedy

राम

राम

1 min
179

अशांत त्या मनाला

तुझ्या आठवणींची किनार

घोंघवणाऱ्या विचारांना

तुझी हवीय एक साद

त्या रंगात तू रंगून जातोयस

म्हणून त्या विणेला ही आळवते

माझी पंक्ती

पण तो रघुनंदनच म्हणवितो

माझं नाम घ्यायला

सोड तुझी विषयाची आसक्ती

अजून नाही जुळल्या गाठी

नाही बांधला आठवणींचा बांध

रामा तुझ्या नामात

आता तूच सुखात्मा

मी ही बालक अजाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance