STORYMIRROR

अमृत -वेल

Romance

3  

अमृत -वेल

Romance

मनातला पाऊस....

मनातला पाऊस....

1 min
271

तो........

मृग तृष्णा सारखा

तो.........

पौर्णिमेच्या चांदण्या सारखा

तो...........

अलगद उमटलेले हसू

तो........

खोडकरपणाचा भास

आणि मी.........

त्याच्यासाठी

कामात असणारी लुडबुड...

मी...........

पेंगताना बोलणारी सजीव

मी.........

त्याच्यासाठी

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

मी.........

अजून खूप काही

न बोलता

व्यक्त होणारी भावना.....

समजून घ्यावी

म्हणे

डोळ्याने सांगताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance