STORYMIRROR

अमृत -वेल

Drama Romance

3  

अमृत -वेल

Drama Romance

भेटेल का कधी...

भेटेल का कधी...

1 min
299

भांबावणारे मन कळेल

का  कधी,

न सुटणारा गुंता संपेल

का कधी,

चुकलेली वाट सापडेल 

का कधी 

गुरफटलेली नाती दिसतील

का कधी,

सुटलेले हात मिळतील 

का कधी,

मोलाची साथ मिळेल

का कधी,

अल्लड प्रश्नांची उत्तर देणारं 

कुणी भेटेल

का कधी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama