STORYMIRROR

Haresh Magar

Drama Romance

3  

Haresh Magar

Drama Romance

खुप वर्षांची भेट

खुप वर्षांची भेट

1 min
247

खूप वर्षाने आज ती

आली मला भेटायला

दिसतां क्षणीच तिला मी, 

बिलगली ती गळ्याला

गळ्यांत पडून आठवणी आठवून 

लागली ती रडायला

सावरुन स्वत:लाच मग 

लागली आंवढे गिळायला

समजून उमजुन डोळे पुसून 

सुरूवात झाली बोलायला

म्हणाली नाहीच जमलं शेवटपर्यंत 

विसरणं तुझ्या प्रेमाला

तु कसा रे विसरू शकलास 

आपल्या त्या आठवणीला

साथ सोडली मधेच मी 

तोडलं तुझ्या वचनाला

कोणत्या तोंडाने मागू माफी 

करशील का माफ मला

पुन्हा प्रेम करायंचय तुझ्यावर

दे साथ पुढच्या जन्माला....

पुन्हा प्रेम करायंचय तुझ्यावर

दे साथ पुढच्या जन्माला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama