मी पण...
मी पण...
मनात ठसले ले मनाला मिळेल
ही अपेक्षा तरी का धरावी
जेव्हा माझी चिंता
त्या बाप्पा उरी पुरावी
मला माझे खूप होय
त्या परी शब्द ही
नसे त्या मना अंती
काळजी ही नाही
तरी मनी हुर हूर का दाटावी
यात आभास च जाणवतो
नसलेल्या त्याच्या वरच्या
विश्वासाचा
मग स्वतःचा श्वास तरी
का धरेल का मनी ध्यास त्याचा
उमगल जणू हे
काहीतरी रहात होत
कसलं सुख मागतेस तू
जेव्हा मी पण ही
त्या इच्छेतून
बोलतानाच स्वतः
परागंदा होतं
