दुःख प्रेमाचे
दुःख प्रेमाचे
आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं आणि ,
खरंच ते मला नकळत झालं ,
त्या प्रेमामुळे खरं अक्खा आयुष्य वाया गेलं ,,
तिच्यावर केलं जिवापाड प्रेम ,,
तिने लावलं ह्रूदयावर तिराच नेम ,,
सर्व भावना दुखवल्या
प्रेम या शब्दावरून विश्वासही गेला
प्रेम खूप लवकर होत असतो
पण त्या प्रेमाला मिळवणं खूप कठिण असतो
जेव्हा तो मिळतो तेव्हा त्याला
सोडनं खूप अवघड असतो ,,
जेव्हा ती सोडून जातो तेव्हा
 
; जगणं खूप कठिन असतो ,,
त्यावेळी साथ देणारा फक्त
आपला जिवलग मित्र असतो ,,
दुःख विसरायला सांगून
गोडव्याने तो हाक मारत असतो
त्यावेळी कुठलाही दुःख आपल्या अधीन नसतो
हेच आपल्या मैत्रीचे
एकुलतं एक बंधन असतो ..
आयुष्याची वाट लागल्यावरही ,
तोच आपल्याला हसवत असतो
आणि तोच साला आपला
खरा मित्र असतो