STORYMIRROR

Nikhil Ramteke

Romance

3  

Nikhil Ramteke

Romance

girlfriend

girlfriend

1 min
310

खरं आयुष्यात खूप एकटं एकटं वाटायला लागलं आहे .

असं वाटतो की इतकं जगणं पुरेस आहे ...

पुढे जगायची इच्छा निमुळपने निघून गेली आहे ...

         खरंच आयुष्यात एक girlfriend हवीच ...

अगदी मला भवनारी ..

          माझं लक्ष नसेल तर आवर्जून हाक देणारी

नेहमी माझी काळजी घेणारी ...

           नेहमी उत्साहाने माझी वाट बघनारी .. मझ्या जिवांसाठी हळहळ करणारी ....

             नेहमी माझे एकटेपण अगदी दूर करणारी ...

        खरंच आयुष्यात एक girlfriend हवी ...

नेहमी माझी काळजी करणारी ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance