STORYMIRROR

Nikhil Ramteke

Tragedy Inspirational

3  

Nikhil Ramteke

Tragedy Inspirational

आठवणी

आठवणी

1 min
172

खरंच आठवणी हसविणाऱ्या माणसाला पण

रडवत असतात ....

असतात काही मित्र जे आपल्यावर

जिवापाड प्रेम करत असतात      

एखाद्या मित्रावर आपण खूप प्रेम करत असतो

आणि काही दिवस तो आपल्याला

दिसेनासा होत असतो ....

तेव्हा त्यच्या आठवणीने डोळे ओलाऊन जातात

आणि ते जुने क्षण सतत आठवत असतात ...

मित्रांचे प्रेम हे खूप मौल्यवान असतं

तो प्रेम आपल्याला वारंवार भेटत नसतं ..

म्हणून नेहमी बोलत असतात ...

आठवणी या ओँजळभर पान्यासारख्या असतात

नकळत ओंजळ रिकामी होते आणि उरतो फक्त

ओलावा त्या आठवणींचा ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy