STORYMIRROR

Nikhil Ramteke

Tragedy Inspirational Children

3  

Nikhil Ramteke

Tragedy Inspirational Children

.....मैत्री .....

.....मैत्री .....

1 min
499

गोड गोड होती आम्हा मैत्रीची साथ

कुणी नाही लावू शकत साले

आमची वाट


प्रेम करतो एकमेकांवर राहतो आम्हा याद

अशी आहे मैत्री अमुची

यात नाही जात पात


मदतीच्या वेळी देत असू

सारे साथ

बिघडत असेल कुणी तर

मारू साल्याला लात


मैत्री आहे अमुची

यही तो है खास बात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy