STORYMIRROR

Rekha Gavit

Tragedy

3  

Rekha Gavit

Tragedy

भळभळती जखम....

भळभळती जखम....

1 min
250

अश्वत्थाम्याच्या जखमेसम राहते सतत बोचत

जिचा ओलावा हृदयाच्या आतच आत

दिली मला वेदनेची अशी साखळी

राहिली ना मी आता मोकळी

दिली तू वेदनेची अतीव तीव्रता

मनातील कोपऱ्यात जाणवते आर्तता

ओलांडुनी वेदनेच्या साऱ्या परिसीमा

बाळगली ना मी जीवाची तमा

घेऊ का परत नवी भरारी?

जीवनाला येईल का नवी उभारी?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy