मनकवडा...
मनकवडा...
1 min
291
मनधुंद करी हा मृदगंध.....
स्वैर जाई होऊन बेधुंद..
मनी जागवी पारिजात अन मोगरा गंधाळलेला..
केस सोनेरी, दवबिंदू मुखावर ओघळलेला..
ऋतू आला वर्षा तो सृजनाचा..
दाटून येई मनी पाऊस आठवणीचा..
धो-धो बरसे मग मनकवडा...
हा तर आहे मनाने वेडा..
