अंतर
अंतर
अंतराने अंतराला विचारले का एवढ अंतर
अंतराने हसून दूर जाऊन वाढवले अंतर
अंतराला प्रत्येक प्रश्नाने वाढवले अंतर
अंतराला उत्तराने ही वाढवले अंतर
अंतर नाही होणार कधीही समांतर
अंतराला शेवटच्या श्वासाने नाही दिलं अंतर.
