STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

3  

Arun V Deshpande

Romance

तुझे सांगणे

तुझे सांगणे

1 min
13.5K


शब्दातून असते तुझे सांगणे, माझ्यावरचे प्रेम त्यात दिसे

ख़ुशी उमटे चेहेरयावरती ती, नजरेतत मग चमकही दिसे ।।

भरलेल्या मैफिलीतले तुझे ते , ते येणे छान मनमोहक असे

डोळ्यात साठवण्या मग तुजला , भान हरपुनी हरेक बघतसे।।

प्रीतीच्या या विश्वातया छानश्या, रूपवान एक देवता तूच असे

मानस पूजा तुझीच असे येथे, हे कसे तुजला माहित ही नसे ।।

ख़ुशी उमटे चेहेरयावरती ती, नजरेतत मग चमकही दिसे

शब्दातून असते तुझे सांगणे, माझ्यावरचे प्रेम त्यात दिसे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance