STORYMIRROR

kishor zote

Romance

3  

kishor zote

Romance

तुझा सहवास ( २ आठोळी )

तुझा सहवास ( २ आठोळी )

1 min
15.6K


१ ) तुझा सहवास

तुझा सहवास

आनंद देणारा

सभोवती जसा

गंध दरवळणारा

हास्य तुझे ते ग

सदा खळखळणारे

घायाळ करी केस

ते भुरभुरणारे

२ ) तुझा सहवास

नित्य करी प्रसन्न

ते स्वप्न पहाटेचे

झलक तुझी दिसणे

भाग्य जणू डोळयांचे

तू जवळ असावी

हाच एक ध्यास

हवा हवासा वाटे

मज तुझा सहवास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance