STORYMIRROR

Priyanka Damare

Abstract

3  

Priyanka Damare

Abstract

तुज गुरु कसे म्हणावे

तुज गुरु कसे म्हणावे

1 min
193

अंगठा देखील तूच घेतलास तुज गुरु कसे म्हणावे ?

अंगठा देखील तूच घेतलास तुज गुरु कसे म्हणावे ?

स्पर्धकही अर्जुन होता ,सोबती मी कसे यावे?

अंगठा देखील तूच घेतलास तुझा गुरु कसे म्हणावे ?

तुला पुतळ्यात पाहून ,मी शिष्यत्व पत्करावे

पण गुरु म्हणून आत्म्याला मी कसे स्मरावे?

अंगठा देखील तूच घेतलास तुज गुरु कसे म्हणावे ?

तू वचनबद्ध होता म्हणून मी का गुरुदक्षिणेस पात्र व्हावे?

अंगठा देखील तूच घेतलास तुज गुरु कसे म्हणावे ?

शुद्र होतो तेव्हाही आणि आजही मी शिष्य कसे व्हावे?

अंगठा देखील तुच घेतलास तुला गुरु कसे म्हणावे?

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract