Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal Puntambekar

Romance

3  

Vishal Puntambekar

Romance

तुच जिवनाचे सत्य

तुच जिवनाचे सत्य

1 min
196


तुच माझ्या जिवनाचे सत्य

तुझ्यावर प्रेम हे माझे आद्य

बाकी सारे आहे ते मिथ्य

प्रेमरथाचे करतो मी सारथ्य


 तु माझ्या प्रेमाचे रुप साकार

अतुट, निर्गुण अन् निराकार

तुझ्या सोबतीने जिवनाला आकार

गौण तुझ्यापुढे मनीचे विकार


सतत मनात असतो तुझाच विचार

आनंदी तुला ठेवणे, हाच माझा आचार

तुझ्या प्रेममंत्राचा निरंतर करुन उच्चार

रोमारोमात माझ्या होतो तुझा संचार


माझिया जिवना फक्त तुझा ध्यास

आयुष्यात तुझ्या दरवळेल माझा प्रेमसुवास

प्रिये, कधी ढळू नको देऊ मजवर विश्वास

जीवन समर्पित,करण्या स्वप्नवत तुझा प्रवास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance