STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Abstract

3  

ANJALI Bhalshankar

Abstract

तु लिहित केलंस

तु लिहित केलंस

1 min
196

तू लिहित केलंस मला.......माझ्यातलया मला मी हरवून बसले होते .

आठवत नाही मला कधी मनसोक्त हसले होते .

सोडून घुसमट सारी व्यक्त व्हाया तु शिकवलेस ... तु लिहित केलंस ................


हरवलेला आत्मविश्वास, ऊडून गेलेला जगावरचा विश्वास,मरणाचा घेतला होता मी ध्यास.

जगणे सारे निर्जीव फक्त सुरु होता श्वास.

त्या श्वासांचे बळ तु दाखवुन दिलेस तु लिहित केलेस.......


मी काय आहे हे विसरले होते,रक्ताच्या नात्यांनीच शब्दांनी ओरबाडले होते,

आपले म्हणनारेच फितूर झाले. विचारात त्यांच्याच मी हतबल झाले होते.

उद्वेग साठवून मनांत मी दुःख वाढवित होते. तू विचारांचे मोकळं आकाश संचारायला मला दिलंस. तू लिहित केलंस .          


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract