STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others Children

3  

Priti Dabade

Inspirational Others Children

टॉमी

टॉमी

1 min
173

कुत्रा राहतो आपल्या

कामाशी इमानदार

मालकावर प्रेम करताना

होतो दिलदार


आपल्या अन् परक्यातील

बरोबर कळतो फरक

आज्ञापालन करतो

मालकाने म्हणता सरक


राखण करी समजून 

आद्य जबाबदारी

दिसतो तो 

बऱ्याच घरोघरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational