STORYMIRROR

Neha Sankhe

Inspirational

3  

Neha Sankhe

Inspirational

तरुणाई बेरोजगारीने त्रस्त आहे

तरुणाई बेरोजगारीने त्रस्त आहे

1 min
144

तरुणाई बेरोजगारीने त्रस्त आहे


गाडी आहे दारात पण पेट्रोलचे दर रोज वाढत आहे


हॉस्पिटलचे बिल दिवसेंदिवस वाढत आहे


मृत्युदरापेक्षा जन्मदर उच्चांक गाठत आहे


खायचं तरी काय भाजीपाल्याचे वाढते भाव आणि गरिबांचे मात्र हाल होत आहे


शिकून शिकून पदव्या घेतल्या जात आहे


तरीही आजची तरुणाई नोकरीशिवाय बेरोजगार आहे


जीवनावश्यक गोष्टीचे मोल गगनाला भिडत आहे


उपासमारीने कित्येकाचे बळी जात आहे


आज ची तरुणाई व्यसनाधीन होत आहे


भविष्यासाठी त्याची सगळी धडपड चालली आहे


जगून तरी काय कराव या विचाराने मनोरुग्ण होत आहे


कल याचा आता चूकीच्या मार्गाने मिळणार्‍या पैशाच्या मागे वाढला आहे


जगण्यातला रसच जणू काही यांचा उडला आहे


जो तो पैसाच्या मागे धावत आहे

 

नोकरीच्या नावाखाली गंडवण्याचे काम चालू आहे


कुठे मुलगी असून आपला वंश वाढावा म्हणून मुलाचा अट्टाहास आहे,


तर श्रीमंतांना फक्त एक लेकरु हवा आहे


म्हणून तर देश आपला बेरोजगारीने त्रस्त आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational