STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

तृप्ती देते मना

तृप्ती देते मना

1 min
280

करपुन गेलेल्या झाडांना

ओसाड वाटणार्या डोंगर दर्रांना

काळ्या तप्त रस्त्यांना

पावसाच्या हलक्या सरी 

देवुन जाता नवसंजिवनी

तृप्त करता त्या मातीच्या सुगंधाने मला..


हिरव्या रंगांच्या त्या विविध छटा,

काळ्या निळ्या पांढर्या नभांनी 

मिठी माराया डोंगरांना उतरावे खाली..


पावसाच्या स्वच्छ पाण्याने नाहु घालवे सर्वांना

खळखळते ते धबधबे आनंदाने सळसळत वाहतात वरून खाली...


पाना पानां मधुन दिसतात हिरे...

मन अधिर होते ओंजळीत पकडण्या 

थोड्या क्षणांसाठी ओंजळीत पकडून ते हिरे 

मन तृप्त तृप्त होते


पाहता ते नव सौंदर्य तृप्ती देते मना!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational