STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

तृप्त वसुधा

तृप्त वसुधा

1 min
145

सकाळ झाली

वसुंधरा नटली!!

खूण पटली!!


बरसे उन्ह

चोहिकडे सकाळी!!

राग भूपाळी!!


फुटली पाने

हिरवीगार राने!!

गातील गाणे!!


 तृप्त वसुधा

धूंद खट्याळ वारा!!

पाऊस धारा!!


चैतन्य साठे

मनी उमेद दाटे

आनंद वाटे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational