STORYMIRROR

Pallavi Udhoji

Inspirational

3  

Pallavi Udhoji

Inspirational

सन्मान स्त्रियांचा करा

सन्मान स्त्रियांचा करा

1 min
337

मातृत्वाचे पांग फेडूनी आधार देई सर्वांना

नारीचे कर्तृत्व निभाऊनी जागविले या समाजाला


सांभाळले घर, संसार, नोकरी, चंद्रावरी जाऊनी आले

हिणवले सर्वांनी अबला, पण इतिहास मीच घडविला


माय असे ती शिवबाची जिजाई वर्णावी गाथा

प्रसंगी रणचंडी होऊनी संहार करी राक्षसाचा


स्त्रीशक्तीचा सन्मान करूनी साजरा करूया महिलादिन आज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational