छळ

छळ

1 min 679 1 min 679

जगण्याने छळलं म्हणून

सरणावर चढायचं नसतं

मृत्यूच्या दाराबाहेर पडून

जीवनाशी लढायचं असते


Rate this content
Log in

More marathi poem from Kirti Borkar

Similar marathi poem from Inspirational