STORYMIRROR

Deepa Vankudre

Inspirational

3  

Deepa Vankudre

Inspirational

पाहिजे

पाहिजे

1 min
249

आधी केलेची पाहिजे 

मनात हे रुजवावे 

ध्यानात हे ठसवावे 

जीवनात हे राखावे!


परी 'पाहिजे' शब्द घातक 

अती झाला की माती 

जितके हवे ते ठेवावे 

मग नाही कसली भीती!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational