मी एक शेतकरी कुटूबभातुन आणि ग्रामीण भागातून शिक्षण घुउन पुढे आलेला डॉ आहे. मी ग्रामीण भागात सहावी वर्गात शिकत असताना पासून कविता लिहतो.मला बालकवी किंवा शीघ्रकवी असे देखील माझे शिक्षक म्हंणतात. Storymirror चे खुप खुप आभार.
पत्नीला लिहिलेले प्रेमपत्र पत्नीला लिहिलेले प्रेमपत्र