STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

प्रयत्न..!

प्रयत्न..!

1 min
326

प्रयत्नात गर्क मी

माझे मला काही कळेना

प्रामाणिकपणाच्या 

प्रयत्नांना यश अजून दिसेना


अडथळ्यांची शर्यत

जीवनाची मी पळत आहे

जीव तोडून 

आजवर मी धावतो आहे


आता पराकाष्ठा झाली

माझ्या अथक प्रयत्नांची

वेळ आली वाटते

यशश्री गवसण्याची


परमेश्वरा तुझीच कृपा सारी

येथवर मी सहजी पोहचलो

तुझ्या आशीर्वादाने देवा

ही अवघड शर्यत मी जिंकलो....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational