जाता प्रयत्न वायाला नको होऊ तू उदास नव्या उमेदीने चाल यश मिळेल हमखास जाता प्रयत्न वायाला नको होऊ तू उदास नव्या उमेदीने चाल यश मिळेल हमखास
आता पराकाष्ठा झाली माझ्या अथक प्रयत्नांची वेळ आली वाटते यशश्री गवसण्याची आता पराकाष्ठा झाली माझ्या अथक प्रयत्नांची वेळ आली वाटते यशश्री गवसण्याची