STORYMIRROR

Jaishree Ingle

Inspirational

3  

Jaishree Ingle

Inspirational

अडवू नका...

अडवू नका...

1 min
238

असेल तुमच्याकडे हो गाडी बंगला 

तो राहतो झोपडीत दिसतो चांगला 

ईमानदारीने जगतो तो अडवू नका....


आज आहेत तुमचे चांगले दिवस 

येतील त्यांचेही करे देवाला नवस 

कमजोर नाही तो कोणी रागवू नका.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational