STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

4  

AnjalI Butley

Tragedy

तिन पिढ्या

तिन पिढ्या

1 min
276

तिन पिढ्या एकत्र 

नांदवण्याची जबाबदारी

होती तुझ्यावर आता 


श्रिमंतीचा आव आणला

आई-बापाचा पैसा

हडप करून


एकच असलेल्या 

मुलगी-मुलाला

महागड्या 'SCHOOL' मधे

टाकतो शिक्षण,चांगले संस्कार होण्यासाठी


मुलगी-मुलगा

स्वःतातच मशगुल

पाहिजे ते हट्ट अल्लडपणे

पुरवुन घेण्यासाठी


अडचण होते आता

म्हातार्या आई-बापाची

नको असते त्यांचे संस्कार


थकलेल्या त्या आई-बापाला

हवा असतो तुझा आधार

नातवांसंगे खेळुन

व्हायचे असते ताजे तवाने त्यांना


झिडकारून आई-बापाची

जबाबदारी बळे-बळे हळुच

करतो त्यांची रवानगी

दुरवरच्या एका 'OLD AGE HOME - वृद्धाश्रमात'


पुत्रप्रेमा पोटी

आई-बाप गप्प बसतात

लांबुन का असेना 

तुझा संसार सुखाचा हो म्हणत दुवा देत


सरकार करतात

नवे कायदे

जेष्ठ नागरीकांनसाठी

आई-बापाला वृद्धाश्रमात

टाकणार्या मुलगी-मुलाला 

असते त्यात शिक्षा


पण सगळे कायदे

धाब्यावर बसवत

आई-बापाची रवानगी होते

'वृद्धाश्रमात'


तिन पिढ्यांना

एकत्रीत ठेवण्याची

जबाबदारी झटकुन

गातो श्रिमंतीचे गाणे

तु आता!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy