तीन मे (3)
तीन मे (3)
अठराव्या दिवसाची सुप्रभात....!
अ चानक आठवले
ठ रल्याप्रमाणे अठरा दिवस झाले
रा त्रीचा दिवस केला
व्या धीचा चांगलाच समाचार घेतला...
दि वसा झोपायचा जणू
व साच घेतला आणि
सा वधानतेने लॉकडाऊन दुसरा
चि डचिड न होता पार पडला....!
सु ख कशात असते...?
प्र सन्न राहण्यात की...?
भा ग्याचे सौभाग्यात रूपांतर करण्यात..?
त र खरे सुख असते पळवाट शोधण्यात...!
काही लोक म्हणतात
संकटाला धैर्याने सामोरे जा
पण खरं सांगू ..
हार के आगे जीत है ।
हे काही खोटे नाही...!
सुप्रभात...!
