साजणा तुझा फक्त तुझा... साजणा तुझा फक्त तुझा...
सौख्याची उभारूनी कमान मिळवी सौभाग्याचे दान.. सौख्याची उभारूनी कमान मिळवी सौभाग्याचे दान..
साज शृंगार करता आरसाच बोलतो साज शृंगार करता आरसाच बोलतो
दर्पणी पाहून सौभाग्य लेणं ल्याते कुंकुम भाळी ठसठशीत कोरते दर्पणी पाहून सौभाग्य लेणं ल्याते कुंकुम भाळी ठसठशीत कोरते
मनी असे ते स्वप्नी दिसे सरळ साधे जीवन असे हवे हवे ते सारे वसे हे घडते असे कसे ? मनी असे ते स्वप्नी दिसे सरळ साधे जीवन असे हवे हवे ते सारे वसे हे घडते असे कसे...
सावलीला पाहून पुढ्यात सौभाग्य माझे उन्हातही हसत होत... सावलीला पाहून पुढ्यात सौभाग्य माझे उन्हातही हसत होत...