STORYMIRROR

bhavana bhalerao

Tragedy

4  

bhavana bhalerao

Tragedy

ती

ती

1 min
256

मी पुढे अन ती मागे

कितीही वाटा झाल्या तरी

हा करार संपत नव्हता

कारण आताशा सूर्य पण

माझं काही मनावर घेत नव्हता.


तिला माझीच सोबत हवी होती

तेव्हा पासून सूर्य किरणांशी

तिने तडजोड केली होती ,


मी एकटा कधी झालोच नाही,

कारण माझी सावली

माझी साथ कधी सोडतच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy