हास्य
हास्य
1 min
11.6K
इवला इवला डाव रंगला
दुडू दुडू धावत बाळ लपला
पडद्याआडून मग डोकावला
आई दिसताच गोंडस हसला
लुटूपुटूच्या भांडणातले
राजा आणिक राणी
हसत हसत बोलत होते
कसे आले मग डोळ्यात पाणी
सुरकुतलेल्या चेहऱ्यावरती
हास्य पसरले,
नातीने जेव्हा बोट पकडले...
