आठवणींचे विमान
आठवणींचे विमान
1 min
11.7K
आठवणींचे विमान आकाशात सोडले
कित्येक मनाच्या देशात विहरुन आले
विचारांचे इंधन संपता संपत नव्हते
विमान काही जमिनीवर उतरत नव्हते
ढगांचे विमानाशी गुफ्तगु काहीतरी झाले
विमानात बसून चक्क ढगच खाली आले
मनातला पाऊस कसा भरुन आला होता
खरं सांगतो तेव्हा अंगणभर पाऊस पडला
