bhavana bhalerao
Others
कुरुप जरी होती
तरी मन सुंदर होते तिचे
आंधळा होता तरी
प्रेम ङोळस होते त्याचे
सुंदर मनाने मग
ङोळस प्रेम स्वीकारले
तेव्हा पासुन प्रेम
आंधळे झाले .
चंद्र
मी काय बाई घर...
जगायला हवे
पंगत
आठवणींचे विमा...
हास्य
प्रेम
माणुसकी
भिंती
चुकलच जरा आमच...