STORYMIRROR

Pallavi Udhoji

Abstract

3  

Pallavi Udhoji

Abstract

थोडंसं जगून बघ

थोडंसं जगून बघ

1 min
175

वाटे मनी माझ्या आज थोडं जगून बघूया

दुःख सगळ्यांच्याच नशिबी असते बघावा थोडातरी ते सहन करूया


दुःखामागून सुख येई प्रत्येकाच्या वाटेला

वाटलं मना माझ्या थोडंतरी सोसून बघूया


यशापयश येई प्रत्येकाच्या वाट्याला

वाटलं मना माझ्या थोडंसं निरखून बघूया


जगणं आणि मरणं हे दोन्ही असतं कठीण

वाटलं मला माझ्या तेही झेलून बघूया


शेवटी जाता जाता आयुष्यातलं गणित सारे

वाटलं मना माझ्या ते कोडं सोडून बघूया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract