थँक यू टीचर
थँक यू टीचर
1 min
236
आम्हा दिले तुम्ही ज्ञान
केलेत सुजाण
शिकविले गुण
नाना विद्या
ठेवुनी जाण
करितो प्रणाम
गुरुदेवतांना
उघडली दालने
दिले दर्शन अदभूत
विविध कलाशास्त्रे
आता आठविता
दाटे कृतज्ञता
वंदन करितो
गुरुजनांना