STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Inspirational

3  

SANGRAM SALGAR

Inspirational

तहान भागली धरतीची

तहान भागली धरतीची

1 min
228

फळं मिळाली कर्माची

तहान भागली धरतीची

ओलीचिंब झाली काया

आठवू लागली आईची माया

थोडं मन तर थोडं पुस्तकही भिजली

पावसावरती लिहिण्यासाठी मनाची अस्वस्थता वाढली

वाऱ्यांनी दिली साथ ढगांना

काहीतरी बोलायचं होतं अबोल झाडाला

फळं मिळाली कर्माची

तहान भागली धरतीची

अंगावरती फुटत होता शहारा

छत्रीचाच हवा होता सहारा

शेतकऱ्यांना मिळाला पावसाचाच दिलासा

आता मरणार नव्हता पाण्याविना एकही मासा

अप्रतिम दिसू लागली सृष्टी

नाहून निघाली दृष्टी

फळं मिळाली कर्माची

तहान भागली धरतीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational