STORYMIRROR

Gajanan Pote

Romance Inspirational Others

2  

Gajanan Pote

Romance Inspirational Others

तेव्हा आपण प्रेमात पडतो

तेव्हा आपण प्रेमात पडतो

1 min
571

मन जेव्हा आकर्षित होत

एखादा कोणी मनापासून आवडतो

बरे वाईट सारे सोडून फक्त चांगलेच दिसत

तेव्हा आपण प्रेमात पडतो

दिवस रात्र तिच्याच, तिच्याच विचारात जगतो

क्षणा क्षणाला जवळ असल्याचा भास होतो

ती किंवा तो फक्त भेटावा एवढीच अपेक्षा करतो

त्या ओढीलाच आपण प्रेम म्हणतो

बघताच एकमेकास मनात आनंदाचा गुलमोहर फुलतो

नजरेस नजर मिळवून बाकी सारे नजरअंदाज करतो

तेव्हाच मनात प्रेमांकूर मनात उगवलेला असतो

सारे काही निरर्थक वाटते

जेव्हा प्रेम पाखरू मनी उडते

एकदा तरी प्रेमात पडावे

पडून क्षण ते मनात जपावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance