STORYMIRROR

Sapana Thombare

Inspirational

3  

Sapana Thombare

Inspirational

तेजविल्या ज्ञानज्योती

तेजविल्या ज्ञानज्योती

1 min
220

भिमा तू गुणवान आहे

भिमा तू शिलवान आहे


शिल्पकार आहे घटनेचा 

भिमा तू भाग्यवान आहे


अठरा तास अभ्यास केला 

भिमा तू ध्येय्यवान आहे


झाला तू नवकोटींचा बाप 

भिमा तू मौल्यवान आहे


राज्याची घटना लिहून 

भिमा तू कर्मवान आहे


तुझ्या लेखणीचे मोल किती 

भिमा तू विद्यावान आहे


सर्वांना समानतेने बघून 

भिमा तू धनवान आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational