STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Tragedy

3  

shubham gawade Jadhav

Tragedy

तारुण्याचे रंग

तारुण्याचे रंग

1 min
216

चौऱ्याऐंशी लक्ष्य योनी फिरुनी

हा मिळतो मानवी देह

आधी असते बालपण

मग बहरतो तारुण्याचा नवा रंग

कोणी घालतो हे तारुण्य

व्यसनामध्ये वाया तर

कोणी झिजवितो देशभक्तीसाठी

तारुण्याची काया 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy