STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

तापमानातील लाहीलाही

तापमानातील लाहीलाही

1 min
547

तापमानातील लाहीलाही


सिमेंटच्या या घरामधे

होरपुळुन निघतो ह्या

चढ्या तापमानाने


मग खर्ची करतो

विज नी पाणी

मानवनिर्मित उपकरणाने


थोड्यावेळ मिळतो दिलासा

थंठ होतो परीसर

औट घटाका जातात गारव्यात


नैसर्गिक गारवा मिळवण्यासाठी

मलाच पुढे करावे लागतील 

माझे दोन हात


जपु दे ह्या भूवरचे

पक्षी-प्राणी

हिरवी झाडे

गोड पाणी


वापर करून नैसर्गिक गोष्टींचा

निसर्ग वाचवण्यासाठी

आपले दोन हात पुढे करू 

थांबवण्या ही तापमानातील लाहीलाही


तापमानातील लाहीलाही...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational