सय
सय
गझल तिच्या नजरेतली
हेरली होती त्याने
त्याच्या डोळ्यांतले आर्जवी
स्वप्न पाहिले तिने
स्मृतीत विरघळली सारी
शर्वरी सखी मधाळ
चांदण्यासम सजते आता
तिच्या आभाळी दीपमाळ
गझल तिच्या नजरेतली
हेरली होती त्याने
त्याच्या डोळ्यांतले आर्जवी
स्वप्न पाहिले तिने
स्मृतीत विरघळली सारी
शर्वरी सखी मधाळ
चांदण्यासम सजते आता
तिच्या आभाळी दीपमाळ