STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

स्वतःला आकार देण्यासाठी

स्वतःला आकार देण्यासाठी

1 min
219

स्वतःला आकार देण्यासाठी तिला

नेहमीच अग्निदिव्यातून जावं लागतं

समाज जन्माला घालणारी 'ती' तरी

नेहमीच का.. स्वतःला सिद्ध करावं लागतं?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational