STORYMIRROR

Sunil Deokule

Abstract

2  

Sunil Deokule

Abstract

स्वतःचे एक जग

स्वतःचे एक जग

1 min
2.6K


स्वतःचे एक जग

मी पाहिले एका जगाला

खेटून असलेले दुसरे जग

एकाचा दुस-याशी

काहीच संबंध नसलेले

नरिमन पाॅईंट

अथवा अशाच एखाद्या

लव्हर्स पाॅईंट वर

समुद्राच्या अथांग तळाशी बुडावे

तसे खोल बुडालेले

एकमेकांच्या स्वप्नात

किंवा

आकाशात उत्तुंग झेप घेणा-या

पाखरासारखे

हळू हळू लहान होत

एकमेकांत अंतर्धान पावून 

समर्पित होऊन एक होताना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract